{
  "village_code": "270500040051300000",
  "village_name": "खडकी बु",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 34617,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:16:42Z",
  "surveys": [
    "33/1/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लि. शाखा अकोला\nगहाणखत लिहुन देणार : आकाश संतोष राऊत रा. खडकी बु यांनी दुय्यम निबंधक अकोला-1 यांचेकडील दस्त क्रमांक 5047-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2499000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/1/ब क्षेत्र 0.0106 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश संतोष राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2499000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाळु तुकाराम राठोड"
}
