{
  "village_code": "270500040051300000",
  "village_name": "खडकी बु",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 34632,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:16:42Z",
  "surveys": [
    "33/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहुन देणार :- शिला विष्णुदास आपोतीकर (शिला त्र्यंबकराव बोपटे ) लग्नापूर्वीचे नाव , ललित विष्णुदास आपोतीकर , रोहीत विष्णुदास आपोतीकर यांचा मौजे खडकी बु येथील शेत सर्वे नं.33/1/ब या प्लॉट वरील \" शिवनेरी टॉवर \" या नावाच्या इमारत मधील चौथा मजला वरील गाळा क्र. 401 बांधकाम क्षेत्र 69.70 चौ.मी. जागेतील क्षेत्र 26.81 चौ.मी. जागेतील अविभाजित हिस्सासह यांनी.\nलिहुन घेणार :- शामलकुमार देविदास कौलकार यांनी चौथा मजला वरील गाळा क्र. 401 बांधकाम क्षेत्र 69.70 चौ.मी. जागेतील क्षेत्र 26.81 चौ.मी.जागेतील अविभाजित हिस्सासह.यांनी खरेदी केली.दस्त क्र. 4879/2026 दि.14/10/2026 रक्कम 1850000/- रुत.",
  "talathi": "बाळु तुकाराम राठोड"
}
