{
  "village_code": "270500040051300000",
  "village_name": "खडकी बु",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 34634,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:16:42Z",
  "surveys": [
    "33/2/36/1/अ/34"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\n1) लिहुन देणार :- चंद्रवर्षा इंफ्राव्हेन्चर एलएल पी तर्फे भागीदार चंद्रेश प्राणलाल मेहता यांचे मौजे खडकी बु.येथील सर्वे नं. 33/2/36/1/अ/34 क्षेत्र 5.9400 चौ.मी.जागेवर \" चंद्रवर्षा हाइट्स \" या नावाने बांधलेल्या इमारत मधील पहिला मजला वरील गाळा क्र.102 क्षेत्र कार्पेट एरिया 83.59 चौ.मी. व 4.84 % जागेतील अविभाजीत हिस्सा यांनी.\nलिहुन घेणार :- वैभव विष्णु मोरे , साक्षी वैभव मोरे यांनी पहिला मजला वरील गाळा क्र.102 क्षेत्र कार्पेट एरिया 83.59 चौ.मी. व 4.84 % जागेतील अविभाजीत हिस्सा.खरेदी दस्त क्र.3630/2026 दि.07/07/2026 रक्कम.35,00,000/-रुत.\n2) लिहुन देणार :- चंद्रवर्षा इंफ्राव्हेन्चर एलएल पी तर्फे भागीदार चंद्रेश प्राणलाल मेहता यांचे मौजे खडकी बु.येथील सर्वे नं. 33/2/36/1/अ/34 क्षेत्र 5.9400 चौ.मी.जागेवर \" चंद्रवर्षा हाइट्स \" या नावाने बांधलेल्या इमारत मधील पाचवा मजला वरील गाळा क्र.501 क्षेत्र कार्पेट एरिया 89.20 चौ.मी. व 5.16 % जागेतील अविभाजीत हिस्सा यांनी.\nलिहुन घेणार :- अर्पिता नरेंद्र खंडेलवाल यांनी पाचवा मजला वरील गाळा क्र.501 क्षेत्र कार्पेट एरिया 89.20 चौ.मी. व 5.16 % जागेतील अविभाजीत हिस्सा.खरेदी दस्त क्र.4335/2026 दि.20/08/2026 रक्कम.49,00,000/-रुत.",
  "talathi": "बाळु तुकाराम राठोड"
}
