{
  "village_code": "270500040051300000",
  "village_name": "खडकी बु",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 34639,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:16:42Z",
  "surveys": [
    "33/1/अ/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहून देणार :- मेसर्स जी.पी.आर.एन. ग्रुप अकोला तर्फे भागीदार गोपालसिंह गजाननसिंह शिरे,न‍िखील बादलसिंह सुकेडे ,प्रेमसिंह जगनसिंह चुंगडे ,प्रेमसिंह सुखरामसिंह चरावंडे यांचे मौजे खडकी बु.येथील सर्वे नं.33/1/अ/12 क्षेत्र 360 चौ.मी.या जागेवर \"सिल्वर स्टोन\" या नावाने बांधलेल्या इमारत मधील तिसरा मजला वरील गाळा क्र.302 कारपेट एरिया 80.67 चौ.मी. बिल्टअप एरिया 96.65 चौ.मी.जागेतील 6.83% अविभाजित हिस्सा यांनी.\nलिहून घेणार :- गणेश वासुदेव बांगर यांनी तिसरा मजला वरील गाळा क्र.302 कारपेट एरिया 80.67 चौ.मी. बिल्टअप एरिया 96.65 चौ.मी.जागेतील 6.83% अविभाजित हिस्सा.खरेदी केली दस्त क्र.5593/2026 दि.09/10/2026 रक्कम 29,00,000/-रुत.",
  "talathi": "बाळु तुकाराम राठोड"
}
