{
  "village_code": "270500040051300000",
  "village_name": "खडकी बु",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 34657,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:16:42Z",
  "surveys": [
    "23/2/ब/65/66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026\nलिहून घेणार : दि.अकोला वाशीम जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि.अकोला शाखा खडकी बु.\nलिहून देणार : सोनुकुमार प्रभुनारायण गुप्ता यांचा तळमजला वरील दुकान क्र. जी- 3 क्षेत्र 4.22 चौ.मी. जागेतील अविभाजित हिस्सावर दि.अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि.अकोला शाखा खडकी बु.यांचे कडून कर्ज रक्कम 20,00,000/- रुस गहाण दि.22/10/2026 दिले.यांनी दुय्यम निबंधक अकोला-2 यांचेकडील दस्त क्रमांक 5004 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20,00,000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23/2/ब/65/66 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि.अकोला वाशीम जिल्हा मध्यवर्ती सह.बँक लि.अकोला यांचेकडील पत्र क्रमांक 00 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाळु तुकाराम राठोड"
}
