{
  "village_code": "270500040051300000",
  "village_name": "खडकी बु",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 34677,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:16:42Z",
  "surveys": [
    "32/1/अ/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन देणार :- सुनिता देविदास मोहोड यांचा मौजा खडकी बु.येथील सर्वे नं.32/1/अ/प्लॉट नं.10 ज्याचे एकूण क्षेत्रफळ 3.0800 चौ.मी.या जागेवर \" श्री.लक्ष्मी विहार अपार्टमेंट \" या नावाच्या इमारत मधील तळमजला वरील गाळा क्र. जी -2 बांधकाम क्षेत्र 45.46 चौ.मी.असुन प्लॉट जागेतील 1/6 हिस्सा क्षेत्र 51.40 चौ.मी.अविभाजित हिस्सासह यांनी.\nलिहुन घेणार :- महानंदा शालीग्राम काळणे यांनी तळमजला वरील गाळा क्र. जी -2 बांधकाम क्षेत्र 45.46 चौ.मी.असुन प्लॉट जागेतील 1/6 हिस्सा क्षेत्र 51.40 चौ.मी.अविभाजित हिस्सासह यांनी खरेदी केली दस्त क्रमांक.5022/2026 दि.04/09/2026 खरेदी रक्कम.14,41,000/- रुत.",
  "talathi": "बाळु तुकाराम राठोड"
}
