{
  "village_code": "270500040051300000",
  "village_name": "खडकी बु",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 34678,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:16:42Z",
  "surveys": [
    "22/1/2/3/4/A"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार :- अशोक दुलाराम चंदनानी रा.खडकी बु.यांचा मौजे खडकी बु येथील रामाक्र एन ए पी 34 खडकी बु /59 /1988-1989 दिनांक 15/05/1989 प्रमाणे मजुंर झालेल्‍या लेआऊट नकाशालतील गट नं./सव्‍है नं.22/1/2/3/4/A एकुण क्षेत्र 4.7700 चौ.मी.या प्लॉटवर \"सुर्या गार्ड\" या नावाने निवासी उपयोगाकरीता फ्लॅट बांधकाम केलेले अपार्टमेंट मधील तळमजला (ग्राउंड फ्लोअर) वरील गाळा क्र.G-3 क्षेत्र 25.93 चौ.मी. जागेतील अविभाजित हिस्सासह यांनी.\nलिहून घेणार :- गणेश प्रल्हाद कडु यांनी तळमजला (ग्राउंड फ्लोअर) वरील गाळा क्र.G-3 क्षेत्र 25.93 चौ.मी. जागेतील अविभाजित हिस्सासह.खरेदी केली दस्त क्रमांक.1167/2026 दि.04/03/2026 रक्कम.11,49,000/- रुत.",
  "talathi": "बाळु तुकाराम राठोड"
}
