{
  "village_code": "270500040051300000",
  "village_name": "खडकी बु",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 34680,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:16:42Z",
  "surveys": [
    "10/2/33/34/35/36/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहून देणार :- गजानन नारायण महाजन HUF तर्फे कर्ता गजानन नारायण महाजन यांचे मौजा खडकी बु. येथील सर्वे नं.10/2/33/34/35/36/क वरील क्षेत्र 842.00 चौ.मी.या जागेवर \"संजीवनी अपार्टमेंट \" या नावाने बांधलेल्या इमारत मधील तिसरा मजला वरील गाळा क्र.302 क्षेत्र 22.83 चौ.मी. जागेतील अविभाजित हिस्सासह यांनी.\nलिहुन घेणार :- रोहण विजय घाटे , संगिता विजय घाटे यांनी तिसरा मजला वरील गाळा क्र.302 क्षेत्र 22.83 चौ.मी. जागेतील अविभाजित हिस्सासह.खरेदी केली दस्त क्रमांक.578/2022 दि.15/02/2022 रक्कम.9,50,000/-रुत.",
  "talathi": "बाळु तुकाराम राठोड"
}
