{
  "village_code": "270500040051310000",
  "village_name": "शिवापुर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 9800,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:54:24Z",
  "surveys": [
    "39/33/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026\nलिहुन देणार:-\nमधुमालती शशिमोहन तापडीया ,शशिमोहन सुगनचंद तापडीया - - -रा. शिवापुर(खाता क्रमांक25571) यांचे गट/सर्व्हे क्रमांक39/33/ब, बिगरशेती क्षेत्र 2.0700 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.0700 आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nब्रजेश सोहनलाल तापडीया ,सोहनलाल रामरतन तापडीया - - -, (खाता क्रमांक :-25573)गट/सर्व्हे क्रमांक 39/33/ब बिगरशेती क्षेत्र 2.0700 आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक अकोला-1 जिल्हा अकोला यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2603 दिनांक 16/05/1996 प्रमाणे रक्कम रुपये 275000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.\nवि.तहसिलदार साहेब अकोला यांचे आदेश रामाक्र आर.टी.एस -64/शिवापूर /52/2025-26 दि.14/08/2026 प्रमाणे सदर दस्त क्र. 2603 दि 16/05/1996 चा फेरफार क्र. 289 दि.14/02/1998 प्रमाणे याआधी घेण्यात आला असुन सदर फेरफार मध्ये प्लॉट क्र. 33/ब चा उल्लेख अद्यावत नसल्यामुळे फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "क्षितीजा संजप देशमुख"
}
