{
  "village_code": "270500040051320000",
  "village_name": "अकोली बु",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 8648,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T16:53:52Z",
  "surveys": [
    "15/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nलिहुण घेणार : भिकमचंद मोहनलालजी चांडक रा.अकोला\nलिहुण देणार :- राजेश्‍वर एटरप्राईजेस अकोला तर्फे प्रो .प्रा मनोज दिलीप साकरकार रा. अकोला\nयांचा मौजे अकोली बु येथील रामाक्र एन ए पी 36 अकोली बु /02/ 2005-2006 दिनांक 31/08/2006 प्रमाणे मजुंर झालेल्‍या लेआऊट नकाशालतील गट नं/सव्‍है नं.15/6 क्षेत्र 381.11 चौमी जागेवर अपार्टमेंट नावाची निवासी उपयोगाकरीता फ्लॅट बांधकाम केलेले अपार्टमेंट मधील पहीला मजला गाळा क्र .06 क्षेत्र 26.95 चा अविभाजीत हिस्सा व बिल्‍टअपएरीया 49.53 चौमी सह दुय्यम निबंधक अकोला-3 याचेकडील दस्त क्रमाक 1163/2009 खरेदी दिनांक 02/04/2009 रोजी 390000/- रूपयास खरेदी करून दिले करीता फेरफार घेण्‍यात आला",
  "talathi": "गायत्री जानराव काकड"
}
