{
  "village_code": "270500040051320000",
  "village_name": "अकोली बु",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 8655,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T16:53:52Z",
  "surveys": [
    "6/2/ब/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nलिहून देणार – वैशाली चतरसिंग ठाकुर\nलिहून घेणार- अभिषेक संतोषराव देशमुख\nवैशाली चतरसिंग ठाकुर यांनी अकोली बु येथील सर्व्हे नंबर 6/2/ब/6 मधील बांधकाम केलेली भानु अपार्टमेंट इमारतीमधील तिसरा मजला गाळा क्र –14 , सुपर बिल्डअप 868 चौ फु (80.66 चौ मी ) व प्लॉट जागेतील प्रमाणातअविभाजीत हिस्‍सा अभिषेक संतोषराव देशमुख यांना दुय्यम निंबधक अकोला 3 यांचे कडील दस्त क्रमांक 5284/2026 दिनांक 22/09/2026 रक्‍कम रु 1800000 खरेदी करून दीले अपत्रक वरून हक्‍कसोड घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "गायत्री जानराव काकड"
}
