{
  "village_code": "270500040051320000",
  "village_name": "अकोली बु",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 8656,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T16:53:52Z",
  "surveys": [
    "20/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रा मा क्र एन ए ४८/अकोली बु/४९/२०२६-२७\nआदेश दिनांक : 29/09/2026\n1)खरेदी\nलिहून देणार:- लालचंद बालाराम लहरिया\nलिहून घेणार:- मनीष रामस्वरूप सरडा\nलिहून देणार:- लालचंद बालाराम लहरिया यांचे गट/सर्व्हे क्रमांक २०/५ भुखंड क्र १२४ क्षेत्र २७८.८१ हे.आर.चौ.मी. हे त्यांनी लिहून घेणार:- मनीष रामस्वरूप सरडा रा.अकोला यांना दुय्य्म निबंधक अकोला जिल्हा अकोला यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक ४६६०–१९९६ दिनांक-२८/१०/१९९६ प्रमाणे रक्कम रुपये १८००० घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणाऱ्याचे गाव नमुना नं. ७/१२ वर दाखल केले.\n2)खरेदी\nलिहून देणार:- मनीष रामस्वरूप सरडा\nलिहून घेणार:- जनाबाई ज्ञानेश्वर सोनटक्के\nलिहून देणार मनीष रामस्वरूप सरडा यांचे गट/सर्व्हे क्रमांक २०/५ भुखंड क्र १२४ क्षेत्र ९२.९३ हे.आर.चौ.मी. हे त्यांनी लिहून घेणार जनाबाई ज्ञानेश्वर सोनटक्के रा.अकोला यांना दुय्य्म निबंधक अकोला जिल्हा२ क्र ३ अकोला यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक ३४५८–२०१० दिनांक- ०६/०९/२०१० प्रमाणे रक्कम रुपये ५२००० घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणाऱ्याचे गाव नमुना नं. ७/१२ वर दाखल केले.\n३)खरेदी\nलिहून देणार:- जनाबाई ज्ञानेश्वर सोनटक्के\nलिहून घेणार:- गोविंद निनाजी तायडे\nलिहून देणार जनाबाई ज्ञानेश्वर सोनटक्के यांचे गट/सर्व्हे क्रमांक २०/५ भुखंड क्र १२४ क्षेत्र ९२.९३ हे.आर.चौ.मी. हे त्यांनी लिहून घेणार गोविंद निनाजी तायडे रा.अकोला यांना दुय्य्म निबंधक अकोला जिल्हा२ क्र ३ अकोला यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक २९३–२०११ दिनांक- १८/०१/२०११ प्रमाणे रक्कम रुपये ६१००० घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणाऱ्याचे गाव नमुना नं. ७/१२ वर दाखल केले.\n4)खरेदी\nलिहून देणार:- गोविंद निनाजी तायडे\nलिहून घेणार:- शाहूबाई भगवान रायपुरे\nलिहून देणार गोविंद निनाजी तायडे यांचे गट/सर्व्हे क्रमांक २०/५ भुखंड क्र १२४ क्षेत्र ९२.९३ हे.आर.चौ.मी. हे त्यांनी लिहून घेणार शाहूबाई भगवान रायपुरे रा.अकोला यांना दुय्य्म निबंधक अकोला जिल्हा २ क्र ३ अकोला यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक ३०११–२०११ दिनांक- १०/०६/२०११ प्रमाणे रक्कम रुपये ४५००० घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणाऱ्याचे गाव नमुना नं. ७/१२ वर दाखल केले.\nमा तहसिलदार अकोला यांचे म न पा हददीतील गुंठेवारी नियमानुकुल करून शाहूबाई भगवान रायपुरे यांचे सर्व्हे क्रमांक २०/५ खजगी भुखंड क्र १२४ क्षेत्र ९२.९३ चौ मी अकृषक आकारणी पत्र क्र रा मा क्र एन ए ४८/अकोली बु/४९/२०२६-२७ दि २९/०९/२०२६ तसेच मनपा आयुक्‍त यांचे नियमानुकूल आदेश क्र ६००/२०२४-२५ दि ०९/०४/२०२५ नुसार नियमानुकुल करून अकृषक आकारणी करण्यात येत आहे.",
  "talathi": "गायत्री जानराव काकड"
}
