{
  "village_code": "270500040051320000",
  "village_name": "अकोली बु",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 8657,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T16:53:52Z",
  "surveys": [
    "6/1/ड/71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nकेलिहून देणार -अनिल पुंडलिक सुरोडकर\nलिहून घेणार- रोशन देवेंद्र लाहोळे\nअनिल पुंडलिक सुरोडकर यांनी अकोली बु येथील सर्व्हे नंबर ६/१/ड/७१ मधील बांधकाम केलेली सहयोग अपार्टमेट तीसरा मजला गाळा क्र –३०२ , बिल्डअप क्षेत्र ५६.69 चौ मी, नोंदी प्रमाणे ५६चौ मी जागेतील १८.०८ चौ मी अविभाजीत हिस्‍सा रोशन देवेंद्र लाहोळे यांना दुय्यम निंबधक अकोला १ यांचे कडील दस्त क्रमांक २३३८/२०२६ दिनांक ०४/०५/२०२६ रक्‍कम रु १६००००० खरेदी करून दीले अपत्रक वरून घेणार यांचे नावे दाखल केले.",
  "talathi": "गायत्री जानराव काकड"
}
