{
  "village_code": "270500040051320000",
  "village_name": "अकोली बु",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 8666,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T22:19:01Z",
  "surveys": [
    "20/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : रामाक्र एन एए/48/ अकोली बु/83/2026-27\nआदेश दिनांक : 30/10/2026\n1)खरेदी\nलिहून देणार :- मधुकरराव पुंडलिक तायडे\nलिहून देणार लिहून घेणार – रंजना नरेंद्रकुमार गोरसीया\nमधुकरराव पुंडलिक तायडे यांचे मौजे अकोली बु येथील गट क्रमांक /सर्व्हे क्रमांक 20/1 खाजगी नकाशातील भूखंड क्र.39 बिगरशेती क्षेत्र 135.00 आर चौ.मी . त्यांनी लिहून घेणार रंजना नरेंद्रकुमार गोरसीया यांना सह दुय्यम निबंधक अकोला यांचे कडील खरेदी दस्त क्र.-3808-2001 दिनांक-16/05/2001 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन खरेदी दिली सबब खरेदी घेणाऱ्यांचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.\n2)खरेदी\nलिहून देणार :- मधुकरराव पुंडलिक तायडे\nलिहून देणार लिहून घेणार – रंजना नरेंद्रकुमार गोरसीया\nमधुकरराव पुंडलिक तायडे यांचे मौजे अकोली बु येथील गट क्रमांक /सर्व्हे क्रमांक 20/1 खाजगी नकाशातील भूखंड क्र.38 बिगरशेती क्षेत्र 135.00 आर चौ.मी . त्यांनी लिहून घेणार रंजना नरेंद्रकुमार गोरसीया यांना सह दुय्यम निबंधक अकोला यांचे कडील खरेदी दस्त क्र.-6888-2021 दिनांक-25/09/2021 प्रमाणे रक्कम रुपये 15000 घेऊन खरेदी दिली सबब खरेदी घेणाऱ्यांचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.\n3)खरेदी\nलिहून देणार :- रंजना नरेंद्रकुमार गोरसीया\nलिहून देणार लिहून घेणार – रशीदा मुस्तफा बोरींगवाला\nरंजना नरेंद्रकुमार गोरसीया यांचे मौजे अकोली बु येथील गट क्रमांक /सर्व्हे क्रमांक 20/1 खाजगी नकाशातील भूखंड क्र.38 क्षेत्र 45.00 आर चौ.मी . व 39 क्षेत्र 135.00 आर चौ.मी . दोन्ही मिळून एकूण बिगरशेती क्षेत्र 180.00 आर चौ.मी . त्यांनी लिहून घेणार रशीदा मुस्तफा बोरींगवाला यांना सह दुय्यम निबंधक-1 अकोला यांचे कडील खरेदी दस्त क्र.-1912-2021 दिनांक-26/03/2021 प्रमाणे रक्कम रुपये 553000 घेऊन खरेदी दिली सबब खरेदी घेणाऱ्यांचे नाव गाव नमुना नं.7/12 वर दाखल केले.\nमा तहसिलदार अकोला यांचे म न पा हददीतील गुंठेवारी नियमानुकुल करून अकृषक आकारणी बाबत आदेश क्र रामाक्र एन एए/48/ अकोली बु/83/2026-27 दि 30/10/2026 व मनपा आयुक्‍त यांचे आदेश क्र 1673/2024-25 दि 21/03/2025 रशीदा मुस्तफा बोरींगवाला यांचे सव्‍हे नं 20/1 खाजगी नकाशातील भुखंड क्र 38 व 39 बिगरशेती क्षेत्र 180.00 चौ मी नियमानुकुल करून अकृषक आकारणी करण्‍यात येत आहे.",
  "talathi": "गायत्री जानराव काकड"
}
