{
  "village_code": "270500040051430000",
  "village_name": "गोरेगांव खु",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 2293,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:32:25Z",
  "surveys": [
    "62"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून देणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा अकोला\nलिहून घेणार : मनोहर सुर्यभान गावंडे रा. गोरेगाव खु.\nयांनी सर्व्हे क्रमांक : 62 तपशिल : विदर्भ ग्रामिण बँक शाखा सिव्हील लाईन कर्ज रु 70000/- मनोहर सुर्यभान - 1422\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र MGB/ROAKL/Akola/2026-27 दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संदीप नामदेवराव गावंडे"
}
