{
  "village_code": "270500044050500000",
  "village_name": "उमरी प्रगणे  बाळापुर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 8507,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "गहाण खत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:12:06Z",
  "surveys": [
    "37/2/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nलिहून घेणार :दि अकोला-वाशिम जिल्‍हा मध्‍य सहकारी बॅक लिमिटेड अकोला , उमरी अकोला\nलिहून देणार : राजेश गजानन ढोले रा. उमरी प्रगणे बाळापुर यांनी दुय्यम निबंधक सह दु नि अकोला 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5477 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37/2/अ/1 क्षेत्र वर गहाणखत दिलेवरुन राजेश गजानन ढोले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक कर्जे व देखरेख/117/8152/2026-27 दि.22/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.",
  "talathi": "हिम्मत मधुकर चव्हाण"
}
