{
  "village_code": "270500044050600000",
  "village_name": "मलकापुर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 31392,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:44:10Z",
  "surveys": [
    "27/1/89/6/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nराजेश रामगोपालजी चितलांगे सरोज दिलिप जैन व दिलीप सुवालाल जैन यांचे मौ.मलकापूर येथील स.क्र.27/1/89/6/7 क्षेत्र ४४६ चौ.मी.वरील नेक्सस नावाच्या इमारात चे बांधकाम केले.त्या बाबत.दु.नि.अकोला 3 दस्त क्र.५०५१ /२०२६ दिनांक.०७/०९/२०२६ रोजी घोषणा पत्र केले.व म.न.पा.अकोला यांचे Approval No.DDMCO/FO/2026/APL/00403 Building p.no.1603629 date 02/05/2026 सदर दस्त सादर केलेवरून ७/१२ च्या इतर अधिकारात बांधकामाचे विवरण नोंदविण्यात आले.\nतळ मजला वरील दुकान क्र.1कार्पेट क्षेत्र ३८९.५९ चौ.फु.अविभाजित हिसा क्षेत्र ४.५५ %\nतळ मजला वरील दुकान क्र.2 कार्पेट क्षेत्र ४९४.९६ चौ.फु.अविभाजित हिसा क्षेत्र ५.७८ %\nतळ मजला वरील दुकान क्र.3 कार्पेट क्षेत्र ४९४.९६ चौ.फु.अविभाजित हिसा क्षेत्र ५.७८ %\nतळ मजला वरील दुकान क्र.4 कार्पेट क्षेत्र ३८९.४० चौ.फु.अविभाजित हिसा क्षेत्र ४.५५ %\nपहिला मजला वरील दुकान क्र.5 कार्पेट क्षेत्र ९९३.५७ चौ.फु.अविभाजित हिसा क्षेत्र ११.६० %\nपहिला मजला वरील दुकान क्र.6 कार्पेट क्षेत्र ९९३.५७ चौ.फु.अविभाजित हिसा क्षेत्र ११.६०%\nदुसरा मजला वरील दुकान क्र.7 कार्पेट क्षेत्र ९९३.५७ चौ.फु.अविभाजित हिसा क्षेत्र ११.६० %\nदुसरा मजला वरील दुकान क्र.8 कार्पेट क्षेत्र ९९३.५७ चौ.फु.अविभाजित हिसा क्षेत्र ११.६० %\nतिसरा मजला वरील गाळा क्र.101 कार्पेट क्षेत्र ४२७.२७ चौ.फु.अविभाजित हिसा क्षेत्र ४.९८ %\nतिसरा मजला वरील गाळा क्र.102 कार्पेट क्षेत्र ४२७.२७ चौ.फु.अविभाजित हिसा क्षेत्र ४.९८%\nतिसरा मजला वरील गाळा क्र.103 कार्पेट क्षेत्र ५५८.४४ चौ.फु.अविभाजित हिसा क्षेत्र ६.५१ %\nतिसरा मजला वरील गाळा क्र.104 कार्पेट क्षेत्र ५५८.४४ चौ.फु.अविभाजित हिसा क्षेत्र ६.५१ %\nचौथा मजला वरील गाळा क्र.201 कार्पेट क्षेत्र ४२७ .२७ चौ.फु.अविभाजित हिसा क्षेत्र ४.९८ %\nचौथा मजला वरील गाळा क्र.203 कार्पेट क्षेत्र ४२७ .२७ चौ.फु.अविभाजित हिसा क्षेत्र ४.९८ %",
  "talathi": "रमेश नारायण दामोदर"
}
