{
  "village_code": "270500044050600000",
  "village_name": "मलकापुर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 31394,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-06",
  "objection_until": "2026-10-21",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:44:10Z",
  "surveys": [
    "28/1/69/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\nखरेदी देणार:- कल्याणी समीर देशपांडे यानी सर्व्हे नंबर 28/1/ प्लॉट क्र.69/अ क्षेत्र 465 चौ.मी (रॉयल दि ग्रीन पार्क) इमारत मधील तळमजला (ग्राउंड प्लोअर) दुकान क्र एस-2 बांधकाम क्षेत्र 17.25 चौ मि व ( सुपरबांधकाम क्षेत्र 20.63 चौ मि) जागेमधील 8.45 चौ मि चा अविभाजित हिस्सा त्यानी\nखरेदी घेणार:- श्रावगी मनोज अग्रवाल यांना दुय्यम निबंधक जिल्हा अकोला याचेकडील दस्त क्रमाक 2307/2026 दिनांक 04/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1021000/- देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले.",
  "talathi": "रमेश नारायण दामोदर"
}
