{
  "village_code": "270500044050600000",
  "village_name": "मलकापुर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 31428,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:44:10Z",
  "surveys": [
    "16/30/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nखरेदी देणार:- श्रीधर नारायण काळे यानी सर्व्हे नंबर 16 प्लॉट क्र. 30/अ क्षेत्र 520 चौ.मी मधील दुसरामजला वरील गाळा क्र - 205 बांधकाम क्षेत्र 28.45 चौ.मी व जागेमधील अविभाज्य हिस्सा\nत्यानी\nखरेदी घेणार:- नरेंद्र दिगंबर गावंडे यांना दुय्यम निबंधक जिल्हा अकोला याचेकडील दस्त क्रमाक 1446 /2002 दिनांक 28/03/2002 प्रमाणे रक्कम रुपये 170000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले\nखरेदी देणार:- श्रीधर नारायण काळे यानी सर्व्हे नंबर 16 प्लॉट क्र. 30/अ क्षेत्र 520 चौ.मी मधील ग्राउंड मजला वरील गाळा क्र 001 - A बांधकाम क्षेत्र 94.80 चौ.फुट व जागेमधील अविभाज्य हिस्सा\nत्यानी\nखरेदी घेणार:- वसंती विलास जाधव यांना दुय्यम निबंधक जिल्हा अकोला याचेकडील दस्त क्रमाक 6849 /2000 दिनांक 14/12/2000 प्रमाणे रक्कम रुपये 55000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले\nसदर फेरफार क्र 26522 प्रमाणे रुजू झालेला आहे पण त्यात गाळा क्र 001 - A बांधकाम क्षेत्र 94.80 चौ.मी व जागेमधील अविभाज्य हिस्सा असे आहे ते चुकीचे क्षेत्र दुरुस्तीसाठी फेरफार घेतला.\nखरेदी देणार:- विद्याताई राजेश्वर हातवळणे यानी सर्व्हे नंबर 16 प्लॉट क्र.30/अ क्षेत्र 520 चौ.मी मधील ग्राउंडमजल्या वरील गाळा क्र - 002 बांधकाम क्षेत्र 28.45 चौ मी व जागेमधील अविभाज्य हिस्सा त्यानी\nखरेदी घेणार:- मोहन ज्ञानदेव शेगोकार व सविता मोहन शेगोकार यांना दुय्यम निबंधक 1 जिल्हा अकोला याचेकडील दस्त क्रमाक 4738/2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 820000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले",
  "talathi": "रमेश नारायण दामोदर"
}
