{
  "village_code": "270500044050600000",
  "village_name": "मलकापुर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 31433,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:44:10Z",
  "surveys": [
    "7/19"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026\nखरेदी देणार:-अजिंक्य किशोर वाघमारे यानी सर्व्हे नंबर 7 प्लॉट क्र.19 क्षेत्र 391 चौ.मी मधील दुसरामजला वरील गाळा क्र बी - 3 बांधकाम क्षेत्र 77.76 चौ मी व जागेतील 32.70 चौ मी अविभाज्य हिस्सा त्यानी\nखरेदी घेणार:-संकेत अविनाश घाटोळे यांना दुय्यम निबंधक 1 जिल्हा अकोला याचेकडील दस्त क्रमाक 3778/2026 दिनांक 17/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2150000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले\nखरेदी देणार:-अजिंक्य किशोर वाघमारे यानी सर्व्हे नंबर 7 प्लॉट क्र.19 क्षेत्र 391 चौ.मी मधील पहिलामजला वरील गाळा क्र ए - 3 बांधकाम क्षेत्र 77.76 चौ मी व जागेतील 32.70 चौ मी अविभाज्य हिस्सा त्यानी\nखरेदी घेणार:-रामेश्वर सुरेश बुटे व सुरेश किसन बुटे यांना दुय्यम निबंधक 1 जिल्हा अकोला याचेकडील दस्त क्रमाक 3779/2026 दिनांक 17/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले",
  "talathi": "रमेश नारायण दामोदर"
}
