{
  "village_code": "270500044050600000",
  "village_name": "मलकापुर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 31442,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:44:10Z",
  "surveys": [
    "59/र/10"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : रा.मा.क्र.आरटीएस-59/69/२०२५-26\nआदेश दिनांक : 04/05/2026\nवरील आदेशाने मौ मलकापुर येथील स.क्र. 59/र/10 मधील क्षेत्र 75 चौ.मी.नामे जतिन सुदेश यादव यांचे नावे फेरफार क्र. 28721 नुसार झालेली नोंद कमी करून 1)कमला राजेश यादव (विधवा पत्नी)2)प्रिती राजेश यादव मुलगी लग्नानंतर चे नाव प्रिती राजू यादव 3)निखील राजेश यादव (मुलगा)4)कोमल राजेश यादव (मुलगी)लग्नानंतर चे नाव कोमल मुकेश यादव 5)सुमित राजेश यादव (मुलगा) 6)जतिन सुदेश यादव 7)शोभा सुरेंद्र यादव 8)रिता संतोष यादव यांचे नावाची नोंद घेण्यात आली.तसेच फेरफार क्र.२८०९६,२८७२१,२९२३४ सदर रद्द करण्यात आले.",
  "talathi": "रमेश नारायण दामोदर"
}
