{
  "village_code": "270500044050600000",
  "village_name": "मलकापुर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 31445,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:44:10Z",
  "surveys": [
    "3/3/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nखरेदी देणार:-रुद्र कन्स्ट्रक्शन भागीदारी फर्म तर्फे भागीदार मंगेश रामभाऊ काळे व श्रीकृष्ण शेषराव बाईस्कर यानी सर्व्हे नंबर 3/3 प्लॉट क्र. 1/2 क्षेत्र 907 चौ.मी मधील गाळा क्र 204 दुसरा मजला बांधकाम क्षेत्र 81.30 चौ.मी व जागेमधील 32.26 चौ.मी अविभाज्य हिस्सा\nत्यानी\nखरेदी घेणार:-अनघा रविंद्र देशमुख यांना दुय्यम निबंधक 1 जिल्हा अकोला याचेकडील दस्त क्रमाक 4694/2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले.",
  "talathi": "रमेश नारायण दामोदर"
}
