{
  "village_code": "270500044050600000",
  "village_name": "मलकापुर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 31456,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:44:10Z",
  "surveys": [
    "7/1/7/4/क/54/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : द‍ि वाश‍िम अर्बन को ऑप बॅक लि. वाश‍िम शाखा जुना कापड बाजार अकोला तर्फे शाखाध‍िकारी शामसुंदर दगडुलालजी मुंदडा\nगहाणखत लिहुन देणार : देवचंद सदाशिवराव कावळे रा. मलकापुर यांनी दुय्यम निबंधक अकोला-1 यांचेकडील दस्त क्रमांक 5121-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/1/7/4/क/54/1 क्षेत्र 0.7800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री देवचंद सदाशिवराव कावळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रमेश नारायण दामोदर"
}
