{
  "village_code": "270500044050600000",
  "village_name": "मलकापुर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 31467,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:44:10Z",
  "surveys": [
    "28/1/52/53/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nखरेदी देणार:- शोभा किसनराव हुंडीवाले सुरेखा अजय गवळी देवेंद्र रामराव हुंडीवाले सुरेंद्र रामराव हुंडीवाले सतिश किसनराव हुंडीवाले प्रविण किसनराव हुंडीवाले रा.अकोला नं 1 व 2 व 5 याच्या करीता व स्वत: करिता रजि .कु.मु प्रविण किसनराव हुंडीवाले तसेच नं 3 याच्या करीता व स्वत: करिता रजि .कु.मु सुरेंद्र रामराव हुंडीवाले यानी सर्व्हे नंबर 28/1 प्लॉट क्र.52/53/अ क्षेत्र 1164 चौ.मी मधील तळ मजल्या वरील टेरेस क्षेत्र 154 चौ.मी व जागेतील अविभाज्य हिस्सा त्यानी\nखरेदी घेणार:-नरेंद्र ओंकारमल धुत (H.U.F)व ओंकारमल पुसाराम धुत यांना दुय्यम निबंधक 1 अकोला याचेकडील दस्त क्रमाक 4472/2025 दिनांक 26/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 2460000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले.\nखरेदी देणार:- शोभा किसनराव हुंडीवाले सुरेखा अजय गवळी देवेंद्र रामराव हुंडीवाले सुरेंद्र रामराव हुंडीवाले सतिश किसनराव हुंडीवाले प्रविण किसनराव हुंडीवाले रा.अकोला नं 1 व 2 व 5 याच्या करीता व स्वत: करिता रजि .कु.मु प्रविण किसनराव हुंडीवाले तसेच नं 3 याच्या करीता व स्वत: करिता रजि .कु.मु सुरेंद्र रामराव हुंडीवाले यानी सर्व्हे नंबर 28/1 प्लॉट क्र.52/53/अ क्षेत्र 1164 चौ.मी मधील तळ मजल्या वरील टेरेस क्षेत्र 181 चौ.मी व जागेतील अविभाज्य हिस्सा त्यानी\nखरेदी घेणार:-नरेंद्र ओंकारमल धुत व ओंकारमल पुसाराम धुत यांना दुय्यम निबंधक 1 अकोला याचेकडील दस्त क्रमाक 4773/2022 दिनांक 07/09/2022 प्रमाणे रक्कम रुपये 2870000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले.",
  "talathi": "रमेश नारायण दामोदर"
}
