{
  "village_code": "270500044050600000",
  "village_name": "मलकापुर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 31468,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:44:10Z",
  "surveys": [
    "6/117/118/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nखरेदी देणार:-शितल शंकर बुंदेले कुणाल शंकर बुंदेले कार्तिक शंकर बुंदेले याच्या तर्फ अपाक म्हणुन आई शितल शंकर बुंदेले यानी सर्व्हे नंबर 6/117/118 प्लॉट क्र.1 क्षेत्र 279 चौ.मी मधील तळमजल्या वरील दुकानं क्र. -6 बांधकाम क्षेत्र 4.46 चौ.मी व जागेमधील अविभाज्य हिस्सा त्यानी\nखरेदी घेणार:- सुरक्षा प्रल्हाद पेटे (लग्नापुर्वीचे नांव) सुरक्षा भुषण मोरे (लग्नानंतरचे नांव) यांना दुय्यम निबंधक 2 अकोला याचेकडील दस्त क्रमाक 3764/2026 दिनांक 6/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 120000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले.",
  "talathi": "रमेश नारायण दामोदर"
}
