{
  "village_code": "270500044050600000",
  "village_name": "मलकापुर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 31470,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:44:10Z",
  "surveys": [
    "2/23"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nखरेदी देणार:-कल्पना भास्कर शिंदे व सचिन पुथ्वीराज लांजेवार यानी सर्व्हे नंबर 2 प्लॉट क्र.23 क्षेत्र 316 चौ.मी मधील पाचवामजल्या वरील गाळा क्र. एफएफटी -3 बांधकाम क्षेत्र 29.68 चौ.मी व जागेमधील 11.75 चौ.मी अविभाज्य हिस्सा त्यानी\nखरेदी घेणार:-कांचन महेश वाघ व महेश मनोहर वाघ यांना दुय्यम निबंधक 3 अकोला याचेकडील दस्त क्रमाक 1690/2024 दिनांक 01/04/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1350000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले.",
  "talathi": "रमेश नारायण दामोदर"
}
