{
  "village_code": "270500044050600000",
  "village_name": "मलकापुर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 31471,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:44:10Z",
  "surveys": [
    "8/1/क/11/2/47"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nखरेदी देणार:-मेसर्स एस एल कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार कांतादेवी श्रीकांत लोहिया , हर्ष पंकज सुरेका यानी सर्व्हे नंबर 8/1/क/11/2 प्लॉट क्र.47 क्षेत्र 465 चौ.मी मधील चवथामजल्या वरील गाळा क्र. -403 बांधकाम क्षेत्र 85.95 चौ.मी व बिल्टअप क्षेत्र 110.368 चौ.मी व जागेमधील 39.97 चौ.मी अविभाज्य हिस्सा त्यानी\nखरेदी घेणार:-भुषण पुरुषोत्तम राठी यांना दुय्यम निबंधक 1 अकोला याचेकडील दस्त क्रमाक 4472/2025 दिनांक 26/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3700000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले.",
  "talathi": "रमेश नारायण दामोदर"
}
