{
  "village_code": "270500044050600000",
  "village_name": "मलकापुर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 31488,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:44:10Z",
  "surveys": [
    "1/3/36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nखरेदी देणार:-कल्पना भास्कर शिंदे तर्फ कुल.मुखत्यार भास्कर ईश्वरसिंग शिंदे व रुपेश विजयकुमार अग्रवाल यानी सर्व्हे नंबर 1/3 प्लॉट क्र.36 क्षेत्र 343 चौ.मी मधील दुसरामजल्या वरील गाळा क्र.एस -3 बांधकाम क्षेत्र 49.08 चौ.मी व जागेमधील 21.78 चौ.मी अविभाज्य हिस्सा त्यानी\nखरेदी घेणार:-करण किसन सदार यांना दुय्यम निबंधक 3 अकोला याचेकडील दस्त क्रमाक 6228/2024 दिनांक 30/12/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1700000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले.\nतसेच समित्र अर्बन को-ऑफ बँक क्रेडीट ली अकोला याच्या कडुन दुसरामजल्या वरील गाळा क्र.एस -3 बांधकाम क्षेत्र 49.08 चौ.मी व जागेमधील 21.78 चौ.मी अविभाज्य हिस्सा रिलीज करण्याकरिता दस्तऐवज क्र.6226/2024 दिनांक 30/12/2024 प्रमाणे. तसेच चुकदुरुस्ती रिलीज डीड दस्तऐवज क्र.6243/2024 दिनांक 30/12/2024.",
  "talathi": "रमेश नारायण दामोदर"
}
