{
  "village_code": "270500044050600000",
  "village_name": "मलकापुर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 31490,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:44:10Z",
  "surveys": [
    "10/2/अ/17"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nखरेदी देणार:- टी.टी इन्फ्रा भागीदारी फर्म तर्फ भागीदार अरुणसिंग मोहनसिंग तोमर ,विशाल राजेंद्र ठाकरे यानी सर्व्हे नंबर 10/2/अ प्लॉट क्र.17 क्षेत्र 446 चौ.मी मधील पाचवामजला वरील गाळा क्र - 502 बांधकाम क्षेत्र 80.72 चौ.मी व बिल्टअप क्षेत्र 86.43 चौ.मी व जागेमधील 6.654 % अविभाज्य हिस्सा\nत्यानी\nखरेदी घेणार:- अरविंद सदाशिव पाटील व मंगला अरविंद पाटील यांना दुय्यम निबंधक 3 जिल्हा अकोला याचेकडील दस्त क्रमाक 3585/2026 दिनांक 18/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4200000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले",
  "talathi": "रमेश नारायण दामोदर"
}
