{
  "village_code": "270500044050600000",
  "village_name": "मलकापुर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 31491,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:44:10Z",
  "surveys": [
    "5/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र.प्रस्तु-2/म.सा./कावि-1946 /2026\nआदेश दिनांक : 17/09/2026\nखरेदी देणार:-नियोजित कृषी मजुर गृह रचना संस्था अकोला चे मुख्य प्रवतर्क जनार्दन शंकर मुरकुटे यानी सर्व्हे नंबर 5/1 खाजगी प्लॉट क्र .36 क्षेत्र 139.40 चौ.मी जागा त्यानी\nखरेदी घेणार:-श्रीराम वामनराव जायभाये यांना सर्व्हे नंबर 5/1 खाजगी प्लॉट क्र .36 क्षेत्र 139.40 चौ.मी जागा दुय्यम निबंधक जिल्हा अकोला याचेकडील दस्त क्रमाक 8257 दिनांक 12/12/1983 प्रमाणे रक्कम रुपये 500 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले .\nत्यानंतर त्यानी गृठेवारी चे महानगरपालिका कडुन नियमानुकूल प्रकरण क्रमाक 439/26-27 दिनांक 11/08/2026\nत्यानंतर त्यावर अकोला याचा रा.मा.क्र.क्र.कक्ष/प्रसूत-2/महा.सहा./कावि -1946/2026 दि.07/09/2026 प्रमाणे नियमानुकूल करण्यत आले.",
  "talathi": "रमेश नारायण दामोदर"
}
