{
  "village_code": "270500044050600000",
  "village_name": "मलकापुर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 31498,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T22:50:31Z",
  "surveys": [
    "7/1/7/4/क/28"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 01/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. अकोला शाखा सिव्हिल लाइन अकोला तर्फे योगेश्वर गुलाबराव नळकांडे\nगहाणखत लिहुन देणार : योगेश प्रकाश चतरकर रा. मलकापुर यांनी दुय्यम निबंधक अकोला-2 यांचेकडील दस्त क्रमांक 5189-2026 दिनांक 01/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/1/7/4/क/28 क्षेत्र 0.5539 वर बोजा दाखल करणेबाबत श्री योगेश प्रकाश चतरकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रमेश नारायण दामोदर"
}
