{
  "village_code": "270500044050600000",
  "village_name": "मलकापुर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 31505,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T12:37:05Z",
  "surveys": [
    "5/2/1/2/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\n1 )लिहुन देणार :- मिलिंद भागवतराव देशमुख यांनी स.क्र.5/2 प्लॉट क्र.1/2/3 क्षेत्र ६४८ चौ मी.मधील विंग बी मधील गाळा क्र.3 दुसरा मजला बांधकाम क्षेत्र 52.१२ चौ.मी.व जागेमधील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 34.25 चौ.मी.\nघेणार :-पुरुषोत्तम देविदास गावंडे यांना दु नि.-2अकोला यांचे कडील दस्त क्र.४२८९/२०११ दिनांक ४/१२-२०११ प्रमाणे रक्कम रुपये ३५७०००/- देवून खरेदी करून दिली.\n2)लिहुनदेणार :- पुरुषोत्तम देविदास गावंडे यांनी स.क्र.5/2 प्लॉट क्र.1/2/3 क्षेत्र ६४८ चौ मी.मधील विंग बी मधील गाळा क्र.3 दुसरा मजला बांधकाम क्षेत्र 52.१२ चौ.मी.व जागेमधील अविभाज्य हिस्सा क्षेत्र 34.25 चौ.मी.\nघेणार :-राजु वासुदेवराव अंधारे यांना दु नि.-2अकोला यांचे कडील दस्त क्र.५१५३/२०१३ दिनांक २२/०४//२०१३ प्रमाणे रक्कम रुपये ७३२०००/- देवून खरेदी करून दिली.",
  "talathi": "रमेश नारायण दामोदर"
}
