{
  "village_code": "270500044050600000",
  "village_name": "मलकापुर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 31512,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T22:50:31Z",
  "surveys": [
    "2/ब/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nखरेदी देणार:-धनंजय अजाबराव देशमुख व गंगाबाई अजाबराव देशमुख यानी सर्व्हे नंबर 2/ब प्लॉट क्र.1 क्षेत्र 360 चौ.मी मधील दुसरामजला वरील गाळा क्र - 14 बांधकाम क्षेत्र 32.52 चौमी व जागेमधील 10.40 चौ.मी चा अविभाज्य हिस्सा त्यानी\nखरेदी घेणार:-देविदास नारायणराव सूरपाटणे यांना दुय्यम निबंधक 1 जिल्हा अकोला याचेकडील दस्त क्रमाक 4105/2026 दिनांक 06/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले .",
  "talathi": "रमेश नारायण दामोदर"
}
