{
  "village_code": "270500044050600000",
  "village_name": "मलकापुर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 31513,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T22:50:31Z",
  "surveys": [
    "18/4/11"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nखरेदी देणार:- अनिलकुमार थदाराम पारवानी यानी सर्व्हे नंबर 18/4 प्लॉट क्र. 11 क्षेत्र 482 चौ.मी मधील चवथामजला वरील गाळा क्र - 403 बांधकाम क्षेत्र 65.84 चौ.मी व बिल्टअप क्षेत्र 82.30 चौ.मी व जागेमधील 29.69 चौ.मी अविभाज्य हिस्सा\nत्यानी\nखरेदी घेणार:- गिरीश ताराचंद अग्रवाल यांना दुय्यम निबंधक 2 जिल्हा अकोला याचेकडील दस्त क्रमाक 4954/2026 दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले.",
  "talathi": "रमेश नारायण दामोदर"
}
