{
  "village_code": "270500044050600000",
  "village_name": "मलकापुर",
  "taluka_name": "अकोला",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 31529,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T22:50:31Z",
  "surveys": [
    "10/2/अ/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nखरेदी देणार:- अमोल जगन्नाथराव पाटील (रुचके) प्रोप्रा.मे.अनया बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स यानी सर्व्हे नंबर 10/2/अ प्लॉट क्र. 9 क्षेत्र 483 चौ.मी मधील पाचवामजला वरील गाळा क्र - 502 बांधकाम क्षेत्र 70.97 चौ.मी व बिल्टअप क्षेत्र 85.16 चौ.मी व जागेमधील 29.29 चौ.मी अविभाज्य हिस्सा\nत्यानी\nखरेदी घेणार:- अमोल रामकृष्ण बेलखेडे व मनिषा अमोल बेलखेडे यांना दुय्यम निबंधक 2 जिल्हा अकोला याचेकडील दस्त क्रमाक 2539/2026 दिनांक 21/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000 देऊन खरेदी दिलेन अपत्रक वरुन खरेदी घेणाराचे नावे दाखल केले.",
  "talathi": "रमेश नारायण दामोदर"
}
