{
  "village_code": "270500050051570000",
  "village_name": "भटोरी",
  "taluka_name": "मुर्तिजापूर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 2987,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:15:27Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा भटोरी ता.मू्र्तिजापूर जि.अकोला\nलिहून देणार : बापूराव पांडूरंग वानखडे रा.भटोरी ता.मुर्तिजापूर जि.अकोला गट क्र 70 क्षेत्र 1.32 हेक्टर आर यांनी दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा शाखा भटोरी यांचेकडील बोजा पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विरेंद्र दुर्गादास वानखडे"
}
