{
  "village_code": "270500050051570000",
  "village_name": "भटोरी",
  "taluka_name": "मुर्तिजापूर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 2989,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:15:27Z",
  "surveys": [
    "257"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमा.अ.तहसीलदार मुर्तिजापूर यांचे पत्र प्रस्तुतकार -3/कावी /844/2026 दिनांक 22/09/2026 नुसार अर्जदार पुरण भाऊराव दशरथी रा.भटोरी ता मुर्तिजापूर जि.अकोला यांनी सादर केलेल्या अर्जानुसार\nमौजे भटोरी येथील गट नं 257 क्षेत्र 1.21 हे.आर.सदर शेतीच्या अधिकार अभिलेखात लक्ष्मी मुक्ती योजना अंतर्गत अर्जदार यांच्या नावासोबत त्यांच्या पत्नी सारीका पुरण दशरथी यांचे नाव सहहिस्सेदार\nम्हणून घेण्याचा फेरफार संदर्भीय पत्रानुसार घेण्यात आला.",
  "talathi": "विरेंद्र दुर्गादास वानखडे"
}
