{
  "village_code": "270500050051790000",
  "village_name": "जितापूर नाकट",
  "taluka_name": "मुर्तिजापूर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 595,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:06:02Z",
  "surveys": [
    "101"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nबोअरवेल\nखातेदार – जनार्दन महादेव चतुरकर - मौजे – जितापुर नाकट - येथील गट क्र 101 या मध्ये यांच्‍या नावे असलेली बोअरवेल नोंद कमी करुण त्‍याऐवजी खातेदार- कन्हैया राजमन कनोजे रामकिसन राजमन कनोजे मौजे जितापुर नाकट गट क्र 101 मध्‍ये बोअरवेल ची नोंद यांच्‍या नावे करण्‍या करीता अर्जदाराचे अर्जा नुसार मोका पाहणी करुण 7/12 वर इतर अधीकारात एक बोअरवेल बाबत फेरफार नोद घेण्यात आली आहे",
  "talathi": "पुरूषोत्‍तम तुकाराम महल्‍ले"
}
