{
  "village_code": "270500050051810000",
  "village_name": "सांजापूर (हिरपूर)",
  "taluka_name": "मुर्तिजापूर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 819,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:25:16Z",
  "surveys": [
    "116"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nआपसी वाटणीपत्र हिरपुर\nवाटणीपत्र लिहुन ठेवणार खातेदार :- (1)राजेश वासुदेवराव ढवळे (2)संजय उर्फे संजिव वासुदेव ढवळे (3)आशिष दिलीपराव ढवळे मौजे – हिरपुर येथील गट क्रमांक 116 मधील क्षेत्र 3.49 हे.आर. व पो ख 0.00 आर ची आपसी वाटणीपत्र खालीलप्रमाणे वाटणीपत्र लिहुण घेणार खातेदार पक्ष क्र (1) राजेश वासुदेवराव ढवळे (2) संजय उर्फे संजिव वासुदेव ढवळे - मौजे - हिरपुर गट क्र 116 क्षेत्र 3.49 हे आर पो ख 0.00 हे आर मधील यांच्‍या हिस्‍याला आलेली शेत जमिन 1.75 हे पो ख 0.00 आर यांच्या हिस्‍याला व तसेच वाटणीपत्र लिहुण घेणार खातेदार- पक्ष क्र (2) आशिष दिलीपराव ढवळे - मौजे - हिरपुर येथील गट क्र 116 क्षेत्र 3.49 हे आर पो ख 0.00 आर मधील यांच्‍या हिस्‍याल आलेली शेत जमिनी 1.74 हे आर व पो ख 0.00 आर यांच्‍या हिस्‍याला यांनुसार यांना दुय्यम निबंध‍क मू्र्तिजापूर यांचे कडील वाटणीपत्र दस्‍त क्र 3348 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1690000.00घेउन वाटणीपत्र केले.सबब वाटणीपत्र घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "संतोष शिवहरी सुरवाडे"
}
