{
  "village_code": "270500050051870000",
  "village_name": "खरब ढोरे",
  "taluka_name": "मुर्तिजापूर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1467,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-20",
  "objection_until": "2026-11-04",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:02:43Z",
  "surveys": [
    "162"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 20/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक ली शाखा मूर्तिजापूर\nगहाणखत लिहुन देणार : गौरव नागोराव ढोरे रा. खरब ढोरे यांनी दुय्यम निबंधक मू्र्तिजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 3762-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 627022.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 162 क्षेत्र 2.9300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गौरव नागोराव ढोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 627022.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अंकेश विजय नेतनराव"
}
