{
  "village_code": "270500050051910000",
  "village_name": "गाजीपुर",
  "taluka_name": "मुर्तिजापूर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 898,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T23:03:20Z",
  "surveys": [
    "29"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nगाजीपुर आपसी वाटणीपत्र\nवाटणीपपत्र लिहुण ठेवणार :- (1)मारोती गंगाराम दिवनाले (2) राजु गंगाराम दिवनाले (3) सुभाष गंगाराम दिवनाले (4) सुमीत कैलास दिवनाले मौजे गाजीपुर येथील गट क्र 29 क्षेत्र 3.22 हे आर पो ख 0.00 मधील आपसी वाटणीपत्र करण्‍यात आले वाटणीपत्र लिहुण घेणार – खातेदार पक्ष क्र (1)नितीन मारोती दिवनाले मौजे गाजीपुर येथील गट क्र 29 क्षेत्र 3.22 हे आर मधील उत्‍तर दक्षिण वाटणीचे यांच्‍या हिस्‍याला आलेली शेत जमिन क्षेत्र 0.80 हे आर पो ख 0.0 आर यांच्‍या हिस्‍याल व तसेच वाटणीपत्र लिहुण घेणार -खातेदार पक्ष क्र (2) गौरव सुभाष दिवनाले मौजे गाजीपुर येथील गट क्र 29 क्षेत्र 3.22 हे आर पो ख 0.00 आर मधील उत्‍तर दक्षिण वाहीतीचे मध्‍य भागीतील वाटणीचे यांच्‍या हिस्‍याला आलेले शेत जमिन क्षेत्र 0.81 हे आर यांच्‍या हिस्‍याला व तसेच वाटणीपत्र लिहुण घेणार – खातेदार पक्ष क्र (3) सुमित कैलास दिवनाले मौजे गाजीपुर येथील गट क्र 29 क्षेत्र 3.22 हे आर मधील उत्‍तर दक्षिण सुभाष दिवनाले यांना लगत असलेले मध्‍य भागाची यांच्‍या हिस्‍याला आलेले शेत जमिन क्षेत्र 0.80 हे आर यांच्‍या हिस्‍याला व तसेच वाटणीपत्र लिहुण घेणार -खातेदार पक्ष क्र (4) राजेंद्र गंगाराम दिवनाले मौजे गाजीपुर येथील गट क्र 29 क्षेत्र 3.22 हे आर मधील उत्‍तर दक्षिण चा पुर्वेकडील यांच्‍या हिस्‍याला आलेली शेत जमिन क्षेत्र 0.81 हे आर यांच्‍या हिस्‍यला करीता यानुसार वरील प्रमाणे सामाईकातील आपसी वाटणीपत्र करण्‍यात आले",
  "talathi": "फिरोज खान रहेमान खान."
}
