{
  "village_code": "270500050051990000",
  "village_name": "हातगांव",
  "taluka_name": "मुर्तिजापूर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 10225,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:28:59Z",
  "surveys": [
    "22/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026\nखातेदार संगीता शालीकराम गिऱ्हे यांनी त्यांचे मौजे हातगांव येथील शेत सर्व्हे नं २२/४ मध्ये नवीन विहीर केली असुन सदर विहिरीची गाव नमुना ७/१२ मध्ये इतर अधिकार अभिलेखी नोंद होणेबाबत त्यांनी अर्ज सादर केला आहे.\nसबब त्यांचे शेतात प्रत्यक्ष पाहणी करून मौजे हातगांव येथील शेत सर्व्हे नं २२/४ च्या गाव नमुना ७/१२ मध्ये इतर अधिकार अभिलेखी संगीता शालीकराम गिऱ्हे यांचे शेतात एक विहीर अशी नोंद घेण्यात येत आहे.\nकरिता फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "भारत श्रीकृष्‍ण ढोरे"
}
