{
  "village_code": "270500050051990000",
  "village_name": "हातगांव",
  "taluka_name": "मुर्तिजापूर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 10231,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:28:59Z",
  "surveys": [
    "52/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nखातेदार अशोक विश्वासराव अढाऊ यांनी आर्ज सादर केला की, त्यांचे मौजे हातगांव येथील सर्वे नं ५२/२/ब चे क्षेत्रात असलेल्या विहिरीची नोंद त्यांचे नांवे करणेबाबत तसेच शेतात असलेल्या एक बोअरवेलची नोंद त्यांचे नांवे करणेबाबत विनंती अर्ज सादर केला आहे.\nसबब त्यांचे शेतात संबंधित शेतकरी यांचे समवेत प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांचे हिश्यात एक विहीर व एक बोअरवेल आढळून आले त्यावरून मौजे हातगांव येथील सर्वे नं ५२/२/ब मधील विहिरीची नोंद अरुणाबाई विश्वासराव अढाऊ यांचे नावावरून कमी करून अशोक विश्वासराव अढाऊ यांचे नावे करण्यात येत आहे. तसेच शेतात आढळून आलेल्या बोअरवेलची नोंद अशोक विश्वासराव अढाऊ यांचे नावे करण्यात येत आहे.\nकरिता फेरफार घेण्यात आला.",
  "talathi": "भारत श्रीकृष्‍ण ढोरे"
}
