{
  "village_code": "270500050052010000",
  "village_name": "पळसोडा",
  "taluka_name": "मुर्तिजापूर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 788,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:09:27Z",
  "surveys": [
    "41"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमौजे पळसोडा येथील खातेदार रोहित त्र्यंबक गुल्हाने यांचे शेत गट क्र. 41 मध्ये एक बोअरवेल सल्याबाबत अर्ज प्राप्त झाल्याने मौका पाहणी करून बोअरवेल असल्याचे निदर्शनास आले तसेच सदर गटात आधीचे खातेदार योगेश अरुणराव घोगरे यांच्या नावावर बोअरवेल होती नंतर खरेदीनुसार ते सूरज श्रीराम गुल्हाने यांच्या नावावर आली परंतु सुरज श्रीराम गुल्हाने यांनी शेत विक्री केल्यामुळे सदर नोंद रोहित त्र्यंबक गुल्हाने यांच्या नावावर आली असून सदर बोअरवेलची नोंद सातबाऱ्यावर करण्याकरिता फेरफार दाखल.",
  "talathi": "रिना अंजुम शेख नाजीम"
}
