{
  "village_code": "270500050052240000",
  "village_name": "नवसाळ",
  "taluka_name": "मुर्तिजापूर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1683,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:09:02Z",
  "surveys": [
    "237"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nसतीश सुधाकर रोकडे गट क्र.237 क्षेत्र 1.54 रा.नवसाळ यांनी केलेल्या अर्जावरून त्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांच्या शेतात असलेली विहीर हि पूर्णपणे बुझलेली आढळून आली.त्यावरून 7/12 च्या इतर अधिकारात एक विहीर हि नोंद कमी करण्यात आली.",
  "talathi": "विक्रम सुमेरसिंग जगताप"
}
