{
  "village_code": "270500050052240000",
  "village_name": "नवसाळ",
  "taluka_name": "मुर्तिजापूर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 1684,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T12:53:10Z",
  "surveys": [
    "58"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026\nअर्जदार दादाराव महादेवराव भाकरे गट क्र.58 क्षेत्र 1.29 रा.नवसाळ यांनी केलेल्या अर्जावरून त्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांच्या शेतातील विहीर हि पूर्णपणे बुझलेली आढळून आली तसेच सागवान ची 9 झाडे शेतात दिसून आली नाही.म्हणून इतर अधिकारात असलेली विहीर व सागवान च्या झाडांची नोंद कमी करण्यात येत आहे.",
  "talathi": "विक्रम सुमेरसिंग जगताप"
}
