{
  "village_code": "270500050052350000",
  "village_name": "टिपटाळा",
  "taluka_name": "मुर्तिजापूर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 861,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:06:18Z",
  "surveys": [
    "32"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026\nमौजे टिपटाळा येथील खातेदार पक्ष 1) विजय रामभाऊ गणेशपुरे पक्ष 2) कैलास रामभाऊ गणेशपुरे पक्ष 3) बबन रामभाऊ गणेशपुरे यांनी त्यांची सामाईक खात्यात असलेली शेत जमीन मौजे टिपटाळा येथील गट क्र.32 क्षेत्र 1.49 हे आर पोटखराब क्षेत्र 0.08 हे आर त्यांचे पुढील भविष्यासाठी 100/- रुपयाचे अनोंदणीकृत प्रतिज्ञा पत्रावर आपआपसात वाटणी खालील प्रमाणे केली . पक्ष क्र. 1) विजय रामभाऊ गणेशपुरे यांचे नावे गट क्र.32 क्षेत्र 1.49 हे आर पोटखराब क्षेत्र 0.08 हे आर पैकी 0.50 हे आर पोट ख.0.03 हे आर पक्ष क्र. 2) कैलास रामभाऊ गणेशपुरे यांचे नावे गट क्र.32 क्षेत्र 1.49 हे आर पोटखराब क्षेत्र 0.08 हे आर पैकी 0.50 हे आर पोट ख.0.02 हे आर पक्ष क्र.3) बबन रामभाऊ गणेशपुरे यांचे नावे गट क्र.32 क्षेत्र 1.49 हे आर पोटखराब क्षेत्र 0.08 हे आर पैकी 0.49 हे आर पोट ख.0.03 हे आर वरील प्रमाणे वाटणी केल्याने फेरफार नोंद दाखल.",
  "talathi": "आशा किशोर ढोके"
}
