{
  "village_code": "270500050052350000",
  "village_name": "टिपटाळा",
  "taluka_name": "मुर्तिजापूर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 864,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:06:18Z",
  "surveys": [
    "157"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nमौजे टिपटाळा येथील खातेदार वंश पुरुषोत्तम हेंडसकार यांचे वडील पुरुषोत्तम रामदास हेंडसकार यांनी अर्ज केल्या नुसार ते व त्यांची पूर्व पत्त्नी दिपाली पुरुषोत्तम हेंडसकार यांच्या आपसी तडजोडी नुसार मौजे टिपटाळा येथील शेत जमीन गट क्र.157 क्षेत्र 1.95 हे आर त्यांचा मुलगा वंश पुरुषोत्तम हेंडसकार याचे नावे करण्यात आली परंतु सदर फेरफार मध्ये त्यांचा मुलगा वंश पुरुषोत्तम हेंडसकार हा सज्ञान झाल्या नंतर देखील वयाने 25 वर्षाचा होई पर्यंत किंवा त्याचे लग्न होईपर्यंत सदर शेत जमीन विक्री करू शकणार नाही असा उल्लेख करणे बाकी असल्याने ती करण्या यावी अर्जा सोबत त्यांनी आपसी फारकत नामा वरील नोंद असलेला सादर केला आहे.करीता त्यांचे अर्जा नुसार फेरफार नोंद दाखल",
  "talathi": "आशा किशोर ढोके"
}
