{
  "village_code": "270500050052350000",
  "village_name": "टिपटाळा",
  "taluka_name": "मुर्तिजापूर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 866,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T23:28:07Z",
  "surveys": [
    "73",
    "74"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहुन देणार : सेवा सह सो. खापरवाडा\nलिहुन घेणार : प्रविण विजयराव बुंदे\nयांनी सर्व्हे क्रमांक 73 वर फेरफार क्रमांक 443 ने घेतलेला बोजा विजय रुपराव बुंदे यांचे नांवे से स सो खापरवाडा चा कर्ज बोजा\nसर्व्हे क्रमांक 74 वर फेरफार क्रमांक 444 ने घेतलेला बोजा वियज रुपराव बुंदे यांचे नांवे से स सो खापरवाडा चा कर्ज बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आशा किशोर ढोके"
}
