{
  "village_code": "270500050052430000",
  "village_name": "मलकापूर",
  "taluka_name": "मुर्तिजापूर",
  "district_name": "अकोला",
  "mut_no": 531,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:16:33Z",
  "surveys": [
    "31"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nबाजूस दाखल मिळकतीचे खातेदार मन्साराम नाना शिंदे यांनी त्यांच्या हिस्श्यात बोअरवेल खोदली आहे.त्यानुसार मा.तहसीलदार मुर्तीजापूर यांचेकडील प्रतिज्ञापत्र,अर्जदार यांचा अर्ज व स्थानिक चौकशी वरून इतर अधिकार सदरी मन्साराम नाना शिंदे यांच्या हिश्यात एक बोअरवेल ची नोंद करण्यात आली.कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मनोज संजय हिवराळे"
}
